स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर माधवी नेमकरने साडी नेसून क्रिकेट खेळला. पाहूया खास झलक.